नमस्कार मित्रांनो, “The Useful Laws website” ह्या आपल्या आवडत्या वेबसाइट ब्लॉगवर मी वकील मित्र नीलेश आपले सहर्ष स्वागत करतो. आपल्या     रोजच्या कामात आणि धाकधुकीच्या जीवनात वापरात येणारे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे कायदेबद्दल माहिती अगदी मोफत, साध्या आणि सोप्या भाषेत आपल्या     माइबोली मराठी भाषेतून ह्या वेबसाइट ब्लॉगवर मार्फत जाणून घेणार आहोत. न्यायनिवाडा, कोर्ट कचेरी आणि कायद्याच्या बाबतीत आपली, आपल्या कुटुंबाची आणि     सहकाऱ्यांची फसवणूक होऊ नये तसेच दैनंदिन जीवनात “कायदेविषयक” जागरूकता वाढावी आणि ऐका होतकरी मराठी भावाला त्याच्या ह्या उपक्रमात प्रोत्साहान,   बळ आणि यशस्वी होण्यासाठी तमाम मराठी बंधु आणि भगिनिनो “The Useful Laws website” ह्या वेबसाइट ब्लॉग ला Subscribe, Like आणि Share   करा, अशी नम्र विनंती.

Hey everyone. My name is Nilesh, and I serve as a criminal and civil law advocate at the Thane District and Sessions Court. I have experience in mutual divorce settlements, civil suits, criminal cases, bail applications, and contract negotiations. If you enjoy our legal content, please help us out by liking, commenting, and subscribing to our YouTube channel and website. Continue to be supportive. Thank you!


youtube channel

Scroll to Top